कांदा हातात घेऊन कांद्याची लढाई राज्यभर उभारू; Sadabhau khot यांचा इशारा| Farmers| Onion Price| BJP

2022-06-05 19

"येवला तालुक्यातील चिचोंडी येथे कांदा उत्पादक शेतकर्‍याच्या घरी सदाभाऊ खोत आले यावेळी पत्रकारांनी विचारले असता की येणारे कांद्याच्या भावात घसरण होत असून शेतकऱ्यांचा कांदा कमी भावाने गेला असून याबाबत विचारले असता सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतकऱ्यांचा कांदा कमी भावाने घेतला गेला असून याकडे कोणी लक्ष देत नसल्याने निफाड तालुक्यातील रुई येथे कांदा परिषद घेणार असून यामध्ये याबाबत चर्चा करणार असून जर कांद्याच्या भावात सुधारणा नाही झाली तर कांदा हातात घेऊन राज्यभर लढा उभारून असे सदाभाऊ खोत म्हणाले. राजकर्त्यांना ठणकावुन सांगायचे आहे की, तुमचे डोक ठिकाण्यावर आणा.

#SadabhauKhot #SharadPawar #BJP #NCP #OnionPrice #Farmers #HWNews